प्रश्नमंजुषा -309

1. 2013 च्या जानेवारीत होणारे अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलन कोठे होणे नियोजित आहे ?

A. चिपळूण
B. सिंधुदुर्ग
C. पुणे
D. चंद्रपूर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. चिपळूण
2. यावर्षी खालीलपैकी कोणत्या मराठी सारस्वतांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे?

A. बाळशास्त्री जांभेकर
B. ना. सी. पेंडसे
C. धनंजय कीर
D. वरील सर्व

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. वरील सर्व
3. "महाबनाना", "महाग्रेप" ह्या धर्तीवर कापसासाठी कोणत्या महाराष्ट्र शासन कोणता ब्रॅंड तयार करत आहे ?

A. महाकापूस
B. महाकॉटन
C. महाकॉट
D. धवल साम्राज्य

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. महाकॉट
4. "सॅंडी" चक्रीवादळ कोणत्या देशासाठी विध्वंसक ठरले ?

A. भारत
B. अमेरिका
C. जपान
D. मेक्सिको

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. अमेरिका
5. "सॅंडी" चक्रीवादळ कोणत्या महासागरात तयार झाले होते ?

A. हिंदी
B. प्रशांत
C. अटलांटिक
D. आर्टिक

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. प्रशांत
6. भारतीय लष्कर 10000 'इन्व्हार'(Invar) क्षेपणास्त्रे त्यांच्या रणगाड्यांवर तैनात करणार आहे. सदर क्षेपणास्त्रे त्यांना कोठून प्राप्त होणार आहेत ?

A. स्वदेशी बनावटीची आहेत.
B. अमेरिकेकडून विकत घेणार आहेत.
C. रशियाकडून विकत घेणार आहेत.
D. इस्त्राईलकडून विकत घेणार आहेत.

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. रशियाकडून विकत घेणार आहेत.
7. 2012 मधली जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या वार्षिक मिटिंग कोणत्या देशात पार पडल्या ?
A. अमेरिका
B. रशिया
C. जपान
D. स्वित्झर्लंड

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. जपान
8. अलीकडील काळात 'अॅपल' ने आशिया खंडातील स्वत:चे सर्वात मोठे स्टोअर कोणत्या शहरात उघडले ?

A. मुंबई
B. नवी दिल्ली
C. बीजिंग
D. सिंगापूर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. बीजिंग
9. हिंदी महासागरात तयार झालेले 'नीलम' चक्रीवादळ नजीकच्या काळात भारतातील कोणत्या राज्यांना फटका देण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे ?

A. महाराष्ट्र, गुजरात
B. तामिळनाडू, केरळ
C. तामिळनाडू, आंध्रप्रदेश
D. पश्चिम बंगाल, ओडिशा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. तामिळनाडू, आंध्रप्रदेश
10. इंग्लंड मधील लीड्स येथे झालेल्या 'विश्व बिलियर्डस चॅम्पियनशिप ' मध्ये इंग्लंडच्याच मायकेल रसेल ला हरवत हि चॅम्पियनशिप सातव्यांदा कोणी जिंकली ?

A. पंकज अडवाणी
B. गीत सेठी
C. अशोक शांडिल्या
D. पीटर गिलक्रिस्ट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. पंकज अडवाणी

Read More »

प्रश्नमंजुषा -308


उद्योग अधिकारी (तांत्रिक),महाराष्ट्र उद्योग सेवा ,गट-'ब' चाळणी परीक्षा प्रश्नसंच-1

1. 'महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र' ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे?

A. औरंगाबाद
B. पुणे
C. नागपूर
D. मुंबई

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. औरंगाबाद
स्पष्टीकरण : उद्योजकता विकास कार्यक्रमांसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास संस्था राज्यातील मुख्य संस्था म्हणून काम पाहते. ऑक्टोबर 1988 मध्ये हिची स्थापना औरंगाबाद येथे झाली.
2. 'मिटकॉन' चे पूर्ण रूप काय आहे?

A. महाराष्ट्र ट्रेनिंग कार्पोरेशन लिमीटेड
B. महाराष्ट्र इंडस्ट्रीयल अँड टेक्नीकल कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन लिमीटेड
C. महाराष्ट्र इंडस्ट्रीयल ट्रेनिंग कन्सल्टन्सी लिमीटेड
D. महाराष्ट्र ट्रेनिंग इन्फॉरमेशन कन्सल्टन्सी लिमीटेड

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. महाराष्ट्र इंडस्ट्रीयल अँड टेक्नीकल कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन लिमीटेड
3. 'किमान वेतन कायदा' कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?

A. 1948
B. 1958
C. 1968
D. 1978

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 1948
4. बालकामगार (प्रतिबंध व नियमन ) अधिनियम 1986 अस्तीत्वात येण्यापूर्वी कोणता बालकामगार प्रतिबंधक कायदा/अधिनियम अस्तीत्वात होता?

A. बालकामगार प्रतिबंधक कायदा,1948
B. बालकामगार नियमन,1968
C. बाल सेवा अधिनियम, 1938
D. बालकामगार प्रतिबंधक कायदा, 1918

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. बाल सेवा अधिनियम, 1938
5. एन्टरप्रीन्यूरशिप डेव्हलपमेंट इन्स्टीट्यूट कोणत्या शहरात आहे?

A. अहमदाबाद
B. नवी दिल्ली
C. मुंबई
D. चेन्नई

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. अहमदाबाद
6. भारतात कंपन्यांची स्थापना कोणत्या कायद्यांतर्गत होते?

A. भारत सरकार कायदा,1935
B. कंपनी कायदा, 1956
C. आस्थापना (खाजगी आणि सरकारी)कायदा -1951
D. आयकर कायदा -1961

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. कंपनी कायदा, 1956
7. उत्पादक क्षेत्रात लघु उपक्रमाची गुंतवणूक मर्यादा किती आहे?

A. 25 लाख रुपयांपर्यंत
B. 10 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंत
C. 25 लाख ते 5 कोटी रुपयांपर्यंत
D. 2 कोटी ते 5 कोटी रुपयांपर्यंत

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 25 लाख ते 5 कोटी रुपयांपर्यंत
8. जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

A. 1958
B. 1968
C. 1978
D. 1988

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 1978
9. __________ हे जिल्हा उद्योग केंद्रांचे प्रमुख असतात.

A. सह संचालक, उद्योग
B. अधिक्षकीय उद्योग अधिकारी
C. महाव्यवस्थापक
D. (B) किंवा (C)

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. (B) किंवा (C)
10. 'उद्योग निरीक्षक' हा राज्यशासनाच्या सेवेतील __________ चा कर्मचारी/अधिकारी आहे.

A. वर्ग 2 राजपत्रित
B. वर्ग 2 अराजपत्रित
C. वर्ग 3
D. वर्ग 4

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. वर्ग 3

Read More »

प्रश्नमंजुषा -307

1. 24 ते 26 ऑक्टोबर 2012 या कालावधीत भारत दौर्‍यावर आलेले ज्युआन कार्लोस हे कोणत्या देशाच्या राजेपदी विराजमान आहेत ?

A. इंग्लंड
B. वेस्टइंडीज
C. कोलंबिया
D. स्पेन

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. स्पेन
2.इन्फोसिसचे संस्थापक संचालक एन.आर. नारायणमुर्ती यांना त्यांच्या आर्थिक क्षेत्रातील यशाबद्दल आणि योगदानाबद्दल हूवर मेडल पुरस्कारानी गौरविण्यात आले. यापूर्वी 2008 मध्ये भारताच्या एक पूर्व राष्ट्रपतींना ह्या मेडल ने गौरविण्यात आले आहे. ते राष्ट्रपती कोण ?

A. श्रीमती प्रतिभाताई पाटील
B. ए.पी.जे.अब्दुल कलाम
C. के.आर.नारायणन
D. शंकर दयाळ शर्मा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. ए.पी.जे.अब्दुल कलाम
3. 'दहशतवाद विरोधी दिन' म्हणून कोणत्या राष्ट्रीय नेत्याची पुण्यतिथी साजरी केली जाते ?

A. महात्मा गांधी
B. इंदिरा गांधी
C. राजीव गांधी
D. सरदार पटेल

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. राजीव गांधी
स्पष्टीकरण : राजीव गांधी यांची पुण्यतिथी म्हणजे 21 मे दरवर्षी 'दहशतवाद विरोधी दिन' म्हणून साजरी केली जाते.
4. 'राष्ट्रीय संकल्प दिन' म्हणून कोणत्या राष्ट्रीय नेत्याची पुण्यतिथी साजरी केली जाते ?

A. महात्मा गांधी
B. इंदिरा गांधी
C. जयप्रकाश नारायण
D. सरदार पटेल

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. इंदिरा गांधी
स्पष्टीकरण : इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी म्हणजे 31 ऑक्टोबर 'राष्ट्रीय संकल्प दिन' म्हणून साजरी केली जाते.
5. श्री. अजित पवार यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?

A. राजेश टोपे
B. हर्षवर्धन पाटील
C. सचिन अहिर
D. सुनील तटकरे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. सचिन अहिर
6. 2012 च्या फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण ?

A. किरण मुजुमदार-शॉ
B. टीना अंबानी
C. सुधा मूर्ती
D. सावित्री जिंदल

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. सावित्री जिंदल
7. 2012 च्या फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती कोण ?

A. अनिल अंबानी
B. मुकेश अंबानी
C. लक्ष्मी मित्तल
D. सावित्री जिंदल

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. मुकेश अंबानी
8. जगातील सर्वाधिक विद्यार्थी असलेली शाळा म्हणून कोणत्या शाळेची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसने केली आहे ?

A. रियाज हायस्कूल, मनिला,फिलीपाईन्स
B. दिल्ली पब्लिक स्कूल
C. सिटी माँटेसरी पब्लिक स्कूल,लखनौ
D. डी.ए.व्ही.स्कूल

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. सिटी माँटेसरी पब्लिक स्कूल,लखनौ
9. महाराष्ट्र राज्यात दि. 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2012 या कालावधीत कोणत्या शासकीय योजनेच्या जागृतीसाठी अभियान राबविले जात आहे?

A. महात्मा गांधी नरेगा जागृती अभियान
B. इंदिरा आवास योजना
C. आधार कार्ड
D. पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. महात्मा गांधी नरेगा जागृती अभियान
10. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चे महा-निर्देशक (Director-General) म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?

A. प्रणय सहाय
B. रामेश्वर राय
C. प्रवीण कुमार
D. यापैकी नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. प्रणय सहाय

Read More »

प्रश्नमंजुषा -306


चालू घडामोडी विशेष-21
STI Mains Special-34

1. G-20 देशांच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक 18-19 जून 2012 ला कोठे पार पडली ?

A. टोरँटो, कॅनडा
B. लॉस कोबास, मेक्सिको
C. पॅरीस, फ्रान्स
D. मॉस्को, रशिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. लॉस कोबास, मेक्सिको
2. जागतिक बँकेत (World Bank) कोणाची मुख्य अर्थशास्त्रज्ञ व बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून अलीकडेच नियुक्ती झाली ?

A. कौशिक बसू
B. रघुराम राजन
C. डी.सुब्बाराव
D. नरेंद्र जाधव

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. कौशिक बसू
3. केंद्राच्या अर्थमंत्रालयातील मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून ऑगस्ट 2012 मध्ये कोणाची नियुक्ती झाली ?

A. कौशिक बसू
B. रघुराम राजन
C. डी.सुब्बाराव
D. नरेंद्र जाधव

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. रघुराम राजन
4. भारताच्या निवडणूक आयोगात सध्या (ऑक्टोबर 2012) चा विचार करता निवडणूक आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणता गट कार्य पाहतोय ?

A. व्ही.एस.संपत, एस.एच.ब्रम्हा, डॉ.एस.वाय.कुरेशी
B. नसीम जैदी, एस.एच.ब्रम्हा, डॉ.एस.वाय.कुरेशी
C. व्ही.एस.संपत, नसीम जैदी, डॉ.एस.वाय.कुरेशी
D. व्ही.एस.संपत, एस.एच.ब्रम्हा, नसीम जैदी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. व्ही.एस.संपत, एस.एच.ब्रम्हा, नसीम जैदी
5. भारतीय नौदलाचे 1 सप्टेंबर 2012 पासूनचे प्रमुख कोण आहेत ?

A. अॅडमिरल निर्मल वर्मा
B. अॅडमिरल डी.के.जोशी
C. अॅडमिरल आर.के.धवन
D. अॅडमिरल प्रदीप के.चॅटर्जी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. अॅडमिरल डी.के.जोशी
6. महाराष्ट्र शासनाचा 2012-13 चा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

A. कल्याणजी शहा
B. आनंदजी शहा
C. ए.आर.रहेमान
D. सुलोचना चव्हाण

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. आनंदजी शहा
7. राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्कार 2012 मध्ये कोणाला देण्यात आला ?

A. विजयकुमार
B. योगेश्वर दत्त
C. सायना नेहवाल
D. (A)आणि(B)दोन्हीही

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. (A)आणि(B)दोन्हीही
8. 2012 ची मिस वर्ल्ड स्पर्धा कोणी जिंकली ?

A. जेसिका कहावाटी(ऑस्ट्रेलिया)
B. सोफी मोल्ड्स(वेल्स)
C. कि यू वेनशिया(चीन)
D. कनिष्ठा धनकर(भारत)

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. कि यू वेनशिया(चीन)
9. जून 2012 मध्ये निधन पावलेले मेहंदी हसन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

A. गझल गायन
B. शास्त्रीय संगीत
C. तबला वादन
D. शहनाई वादन

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. गझल गायन
10. 'आंतरराष्ट्रीय परिवार दिवस (International Family Day)' कधी साजरा केला जातो ?

A. 15 मे
B. 18 मे
C. 21 मे
D. 31 मे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 15 मे

Read More »

प्रश्नमंजुषा -305


चालू घडामोडी विशेष-20
STI Mains Special-33

1. 12 व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आहे ?

A. 2009-2014
B. 2010-2015
C. 2011-2016
D. 2012-2017

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


D. 2012-2017
2. 12 व्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा नियोजन आयोगाने कधी स्वीकारला ?

A. 15 ऑगस्ट 2012
B. 15 सप्टेंबर 2012
C. 15 ऑक्टोबर 2012
D. अद्याप स्वीकारलेला नाही.

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


B. 15 सप्टेंबर 2012
3. 12 व्या पंचवार्षिक योजनेत योजना कालावधीत प्रतिवर्षी किती टक्के विकास दर अपेक्षित आहे ?

A. 7%
B. 7.20%
C. 8%
D. 8.20%

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


D. 8.20%
4. विश्व व्यापार संघटने(WTO) ची सध्याची सदस्यसंख्या किती आहे ?

A. 155
B. 156
C. 157
D. 158

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


C. 157
5. WTO चे 156 वे आणि 157 वे सदस्य राष्ट्र अनुक्रमे कोणते आहेत ?

A. भारत, रशिया
B. रशिया, वनुआतू (Vanuatu)
C. वनुआतू (Vanuatu), रशिया
D. चीन, रशिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


B. रशिया, वनुआतू (Vanuatu)
स्पष्टीकरण : 22 ऑगस्ट 2012 रोजी रशिया WTO चा 156 वा सदस्य देश बनला तर 24 ऑगस्ट 2012 रोजी वनुआतू (Vanuatu) 157 वे सदस्य राष्ट्र ठरले.
6.'विकिलीक्स' चे संस्थापक 'ज्युलियन असांजे' यांना स्वतःच्या दूतावासात कोणत्या देशाने 'राजकीय आश्रय' दिला आहे ?

A. भारत
B. ब्रिटन
C. इक्वोडोर
D. कोलंबिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


C. इक्वोडोर
स्पष्टीकरण : ब्रिटनमधील 'इक्वोडोर' च्या राजकीय दूतावासात असांजे यांनी आश्रय घेतला आहे.
7. दर तीन वर्षांनी होणारे 'नाम'(अलिप्ततावादी) राष्ट्रांचे शिखर संमेलन 2012 मध्ये कोठे पार पडले ?

A. नवी दिल्ली, भारत
B. तेहरान, इराण
C. मनिला, फिलीपाईन्स
D. इस्लामाबाद, पाकिस्तान

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


B. तेहरान, इराण
8. 'सहज ग्रोवर' हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ?

A. बॅडमिंटन
B. लॉन टेनिस
C. बुद्धिबळ
D. क्रिकेट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


C. बुद्धिबळ
स्पष्टीकरण : सहज ग्रोवर भारताचा एकोणतिसावा ग्रँडमास्टर आहे.
9. पोप बेनेडिक्ट-सोळावे यांनी नुकताच कोणत्या भाषेचा समावेश भक्तांना अनुदेशून देणार्‍या भाषणांसाठी केला ?

A. अरबी
B. फारसी
C. फ्रेंच
D. स्पॅनिश

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


A. अरबी
10. 2012 चे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झाले आहे ?

A. आशियान
B. सार्क
C. इब्सा
D. युरोपियन युनियन

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


D. युरोपियन युनियन

Read More »

प्रश्नमंजुषा -304


चालू घडामोडी विशेष-19
STI Mains Special-32

1. ऑगस्ट 2012 मध्ये ए.के.हंगल यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

A. साहित्य
B. पत्रकारिता
C. समाजसेवा
D. चित्रपट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. चित्रपट
2. 'राष्ट्रीय पोषण आठवडा' कधी साजरा केला गेला ?

A. 1 ते 7 जुलै
B. 1 ते 7 ऑगस्ट
C. 1 ते 7 सप्टेंबर
D. 1 ते 7 ऑक्टोबर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 1 ते 7 सप्टेंबर
3. 2012 चा राष्ट्रीय युवक महोत्सव कोठे पार पडला ?

A. मुंबई
B. नवी दिल्ली
C. उदयपूर, राजस्थान
D. मंगलोर, कर्नाटक

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. उदयपूर, राजस्थान
स्पष्टीकरण: 2011 चा 'राष्ट्रीय युवक महोत्सव'(National Youth Festival) उदयपूर, राजस्थान येथे पार पडला.
4. 2013 चा 'राष्ट्रीय युवक महोत्सव' कोठे होणे नियोजित आहे ?

A. मुंबई, महाराष्ट्र
B. पाटणा, बिहार
C. भोपाळ, मध्यप्रदेश
D. चंदिगढ

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. पाटणा, बिहार
5. राष्ट्रीय युवक दिवस कोणाच्या जयंती दिवशी व कधी साजरा केला जातो ?

A. नेताजी सुभाषचंद्र बोस, 23 जानेवारी
B. स्वामी विवेकानंद, 12 जानेवारी
C. राजीव गांधी, 20 ऑगस्ट
D. पंडीत नेहरू, 14 नोव्हेंबर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. स्वामी विवेकानंद, 12 जानेवारी
6. अमेरिकेच्या 45 व्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार कोण आहेत ?

A. मिट रोमनी
B. बराक ओबामा
C. हिलरी क्लिंटन
D. बॉबी जिंदाल

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. बराक ओबामा
7. 6 नोव्हेंबर 2012 रोजी होणार्‍या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणूकीसाठी 'मिट रोमनी '(Mitt Romney) हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत . ते अमेरिकेतील कोणत्या राज्याचे भूतपूर्व राज्यपाल (Governor) होते ?

A. कॅलिफोर्निया
B. मेसाचुसेट्स
C. व्हर्जिनिया
D. उत्तर कॅरोलिना

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. मेसाचुसेट्स
8. नाबार्डचे विद्यमान चेअरमन कोण आहेत ?

A. प्रकाश बक्षी
B. उमेशचंद्र सरंगी
C. ओ.पी.भट
D. डी.सुब्बाराव

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. प्रकाश बक्षी
9. भारत सरकारच्या अलीकडील निणर्यानुसार केंद्राकडून प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी किती एल.पी.जी.गस सिलेंडर अनुदानित(subsidies) कोट्यातून दिले जातील?

A. 3
B. 6
C. 9
D. 12

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. 6
10. सप्टेंबर 2012 मध्ये 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया' ने भारतातील परकीय ॠणासंदर्भात India's External Debt:A Status Report 2011-12 ह्या शीर्षकाखाली अहवाल प्रकाशित केला आहे.सदर अहवालानुसार 2011-12 ह्या वित्तीय वर्षाअखेर म्हणजे मार्च 2012 अखेर भारतावरील एकूण परकीय कर्ज किती होते?

A. 345.8 अब्ज डॉलर
B. 4000 अब्ज डॉलर
C. 2000 अब्ज डॉलर
D. 200 अब्ज डॉलर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 345.8 अब्ज डॉलर

Read More »

प्रश्नमंजुषा -303


चालू घडामोडी विशेष-18
STI Mains Special-31

1. राष्ट्रीय ज्ञान आयोगाची (नॅशनल नॉलेज कमिशन) स्थापना कोणत्या वर्षी झाली?

A. 1998
B. 2001
C. 2005
D. 2010

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 2005
2. बॅडमिंटन हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?

A. भारत
B. चीन
C. मलेशिया
D. रशिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. मलेशिया
3. अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कोणता?

A. लॉन टेनिस
B. बुल-फाईट
C. बेसबॉल
D. आईस हॉकी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. बेसबॉल
4. यू.ए.ई.हा किती अमिरातींचा समूह आहे?

A. 5
B. 7
C. 11
D. 17

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. 7
5. ब्रम्हपुत्रा नदी कोणत्या तीन देशांमधून वाहते?

A. भूतान, चीन आणि भारत
B. भूतान, भारत आणि बांगलादेश
C. भारत, बांगलादेश आणि म्यानमार
D. चीन, भारत आणि बांगलादेश

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. चीन, भारत आणि बांगलादेश
6. भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी वयाची किमान किती वर्ष आहेत?

A. 30 वर्ष
B. 35 वर्ष
C. 40 वर्ष
D. 45 वर्ष

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. 35 वर्ष
7. लिनस पाऊलिंग यांना दोन नोबल परीतोषीके मिळाली होती. ही क्षेत्रे कोणती?

A. साहीत्य आणि पदार्थविज्ञान
B. पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र
C. रसायनशास्त्र आणि शांतता
D. वैद्यकशास्त्र आणि साहीत्य

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. रसायनशास्त्र आणि शांतता
8. राष्ट्रपती लोकसभेवर किती सदस्यांची नियुक्ती करू शकतात?

A. 2
B. 12
C. 24
D. 36

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 2
स्पष्टीकरण : राष्ट्रपती राज्यसभेत 12 सदस्य नियुक्त करू शकतात परंतु लोकसभेत ते जास्तीत जास्त दोन सदस्यांची नियुक्ती अंग्लो इंडियन समुदायातून करू शकतात.
9. देशात कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे?

A. सिक्कीम
B. गोवा
C. अरुणाचल प्रदेश
D. जम्मू आणि काश्मीर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. अरुणाचल प्रदेश
10. 'मेमोगेट' प्रकरण कोणत्या देशाशी निगडीत आहे?

A. भारत
B. पाकिस्तान
C. अफगाणीस्तान
D. अमेरीका

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. पाकिस्तान

Read More »

प्रश्नमंजुषा -302


STI Preliminary results are out
STI पूर्व परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींचे मन:पूर्वक अभिनंदन !!!


चालू घडामोडी विशेष-17
STI Mains Special-30

1. ज्युलिया गिलार्ड कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत?
A. ब्राझील
B. फिलीपाईन्स
C. ऑस्ट्रेलिया
D. फ्रान्स

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. ऑस्ट्रेलिया

2. सचिन तेंडुलकर यांना 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' सन्मान जाहीर झाला आहे. असा सन्मान मिळवणारे ते दुसरेच भारतीय आहेत. हा सन्मान प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण?

A. इंदीरा गांधी
B. लता मंगेशकर
C. अमिताभ बच्चन
D. सोली सोराबजी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. सोली सोराबजी
स्पष्टीकरण : 2006 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांमधील 'कायदा' ह्या विषयात केलेल्या कार्याबद्दल भारताचे माजी अॅटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांना सन्मानीत केले गेले होते.

3. 2012 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार चीनी लेखक 'मो येन' यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार मिळविणारे ते कितवे चीनी लेखक आहेत?

A. पहिले
B. दुसरे
C. तिसरे
D. पाचवे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. पहिले
स्पष्टीकरण : 2012 साली चीन मध्ये जन्मलेले 'गाओ शिंगजिएन ' यांना साहित्याच्या नोबेलने सन्मानीत केले गेले. परंतु पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी फ्रान्सचे नागरीकत्व स्वीकारलेले होते. म्हणून 'मो येन' हेच नोबेलने सन्मानीत होणारे पहिलेच चीनी साहीत्यीक आहेत.

4. 2011 चा साहीत्याचा नोबेल कोणाला प्राप्त झाला होता ?

A. थॉमस ट्रान्सटॉमर
B. ब्रायन क्रोबीला
C. मारीयो ल्लोसा
D. हर्टा म्युलर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. थॉमस ट्रान्सटॉमर

5. नोव्हेंबर 2011 मध्ये 'कन्फ्यूशियन शांती पुरस्कार' हा चीन तर्फे दिला जाणारा पुरस्कार कोणाला दिला गेला ?

A. बराक ओबामा
B. व्लादीमीर पुतीन
C. मनमोहन सिंग
D. लू श्यबाओ

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


B. व्लादीमीर पुतीन

6. लीनोवो (Lenovo) ही संगणकक्षेत्रातील सर्वात मोठी संगणक निर्मीती कंपनी कोणत्या देशाची आहे?

A. भारत
B. अमेरिका
C. जपान
D. चीन

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. चीन

7. जपानच्या के फुजित्सु कंपनीच्या 'के कंम्प्युटर' ला जगातल्या सर्वात जलद संगणकात दुसर्‍या क्रमांकावर ढकलत अमेरीकेच्या कोणत्या महासंगणकाने पहिले स्थान पटकावले आहे?

A. सिक्वोया
B. डीप ब्लू
C. रोडरनर
D. क्रे जॉग्वार

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. सिक्वोया

8. साहीत्याचा नोबेल परीतोषीक मिळविणारे 'मो येन' यांचे खरे नाव काय आहे ?

A. शिन्या यामानाका
B. बॉर्न ग्वान मोए
C. ल्यू श्याबाओ
D. शिरीन इबादी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. बॉर्न ग्वान मोए
स्पष्टीकरण : 'बॉर्न ग्वान मोए' यांनी लेखन केले ते 'मो येन' ह्या नावाने या चीनी भाषेतील टोपण नावाचा अर्थ होता 'बोलू नका'.

9. भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण ?

A. सुकुमार सेन
B. टी. एन. शेषन
C. ग. वा. मावळणकर
D. पंडित जवाहरलाल नेहरू

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. सुकुमार सेन

10. 'आदित्य मेहता' हा कोणत्या खेळाचा खेळाडू आहे?

A. बॅडमिंटन
B. स्नूकर
C. टेबल टेनिस
D. लॉन टेनिस

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. स्नूकर


Read More »

प्रश्नमंजुषा -301


चालू घडामोडी विशेष-16
STI Mains Special-29

1. हिलरी मेंटल ह्यांना 2012 चा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे . हा पुरस्कार दोनदा मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत. त्यांच्या कोणत्या कादंबरीला ह्या वर्षीचा बुकर मिळाला आहे ?

A. ब्रिंग अप द बॉडीज
B. वॉल्फ हॉल
C. ए प्लेस ऑफ ग्रेटर सेफ्टी
D. बियांड ब्लॅक

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. ब्रिंग अप द बॉडीज
स्पष्टीकरण:ब्रिटीश सम्राट आठव्या हेन्‍रीचा पंतप्रधान थॉमस क्रॉमवेल ह्याच्या जीवनावर आधारित हे त्यांचे दुसरे पुस्तक आहे.

2. ह्या आधी हिलरी मेंटल ह्यांना 2009 मध्ये कोणत्या कादंबरीसाठी बुकर पारितोषिकाने गौरविण्यात आले होते ?

A. वॉल्फ हॉल
B. ए प्लेस ऑफ ग्रेटर सेफ्टी
C. बियांड ब्लॅक
D. फ्लड

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. वॉल्फ हॉल
स्पष्टीकरण: ब्रिटीश सम्राट आठव्या हेन्‍रीचा पंतप्रधान थॉमस क्रॉमवेल ह्याच्या जीवनावर आधारित ह्या पहिल्या पुस्तकासाठीही त्यांना बुकर ने गौरविण्यात आले होते.

3. बुकर पारितोषिक हे राष्ट्रकुल देशातील इंग्रजी भाषेतील सर्वोत्कृष्ट लिखाणासाठी दिले जाते. ह्या वर्षी ह्या पुरस्काराच्या शर्यतीत भारतीय वंशाचे लेखक जीत थाईल यांचे एक पुस्तकही होते.ह्या पुस्तकाचे शीर्षक काय आहे ?

A. मेगापोलीस
B. नार्कोपोलीस
C. द व्हाईट टायगर
D. इन ए फ़्री स्टेट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. नार्कोपोलीस

4. आजवर किती भारतीय/भारतीय मुळाच्या लेखकांना 'बुकर'ने गौरविण्यात आले आहे ?

A. दोन
B. चार
C. दहा
D. एकही नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. चार

5. आजवरच्या भारतीय बुकर विजेते(विजेते वर्ष) आणि त्यांच्या पुरस्कार विजेत्या कलाकृती यांच्या योग्य जोड्या जुळवा.


लेखक कलाकृती
अ) सलमान रश्दी(1981) I) व्हाइट टाइगर
ब) अरुंधती रॉय(1997) II)द गॉड ऑफ स्माल थिंग्स
क) किरण देसाई (2006) III)द इनहेरिटेंस ऑफ लॉस
ड) अरविंद अडिगा(2008) IV)मिडनाइट्स चिल्ड्रन
A.अ)-IV ब)-I क)-II ड)-III
B.अ)-IV ब)-II क)-III ड)-I
C.अ)-IV ब)-II क)-I ड)-III
D.अ)-III ब)-I क)-IV ड)-II

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C.अ)-IV ब)-II क)-I ड)-III

6. 'मलाला युसुफजई' ह्या 14 वर्षीय ब्लॉगरवर तालिबानींनी हल्ला केला. ती सध्या मृत्यूशी झुंझते आहे. पाकिस्तान सरकारने तिला कोणता पुरस्कार जाहीर केला आहे ?

A. निशान-ए-पाकिस्तान
B. सितारा-ए-शुजात
C. सितारा-ए-पाकिस्तान
D. कुठलाही नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. सितारा-ए-शुजात
स्पष्टीकरण: पाकिस्तानचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार 'सितारा-ए-शुजात' ने मलाला युसुफजईला सन्मानित केले जाणार आहे.

7. 'जागतिक अन्न दिन' कधी साजरा केला जातो ?

A. 4 ऑक्टोबर
B. 11 ऑक्टोबर
C. 16 ऑक्टोबर
D. 24 ऑक्टोबर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 16 ऑक्टोबर

8. 2012 च्या 'जागतिक अन्न दिन' चे घोषवाक्य (theme) काय होते ?

A. कृषी सहकारी संस्था-जगाच्या पोषणाची किल्ली (Agricultural cooperatives – key to feeding the world)
B. अन्न किंमती-तुटवडा ते स्थैर्य (Food prices - from crisis to stability)
C. भूकेविरुद्ध एकजूट (United against hunger)
D. तुटवड्याच्या कालावधीत अन्न स्थैर्य(Achieving food security in times of crisis)

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. कृषी सहकारी संस्था-जगाच्या पोषणाची किल्ली (Agricultural cooperatives – key to feeding the world)

स्पष्टीकरण:
कृषी सहकारी संस्था-जगाच्या पोषणाची किल्ली (Agricultural cooperatives – key to feeding the world)-वर्ष चे 2012 थीम
अन्न किंमती-तुटवडा ते स्थैर्य (Food prices - from crisis to stability)-वर्ष चे 2011 थीम
भूकेविरुद्ध एकजूट (United against hunger)-वर्ष चे 2010 थीम
तुटवड्याच्या कालावधीत अन्न स्थैर्य(Achieving food security in times of crisis)-वर्ष चे 2009 थीम


9. दोरजी खांडू यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते ?

A. आंध्रप्रदेश
B. नागालँड
C. आसाम
D. अरुणाचल प्रदेश

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. अरुणाचल प्रदेश

10. बराक ओबामा कोणत्या पक्षाचे आहेत ?

A. अमेरिकन काँग्रेस
B. रिपब्लिकन
C. डेमोक्रॅटिक
D. युनायटेड अमेरिकन फ्रंट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. डेमोक्रॅटिक


Read More »

प्रश्नमंजुषा -300


चालू घडामोडी विशेष-15
STI Mains Special-28

1.'माय वर्ल्ड विथइन' हा कोणत्या केंद्रीय मंत्र्याचा कवितासंग्रह आहे ?

A. कपिल सिब्बल
B. सलमान खुर्शीद
C. सुशीलकुमार शिंदे
D. सचिन पायलट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. कपिल सिब्बल

2. 2012 च्या पद्मविभूषण मानकर्‍यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता ?


A. डॉ.के.एच.संचेती
B. मारिओ मिरांडा
C. भूपेन हजारिका
D. शबाना आझमी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. शबाना आझमी

3. महाराष्ट्रात सर्वाधिक किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

A. पुणे
B. रायगड
C. सिंधुदुर्ग
D. कोल्हापूर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. रायगड

4. 'आबेल पुरस्कार' कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी बहाल केला जातो ?

A. शांतता
B. साहित्य
C. गणित
D. पदार्थविज्ञान

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. गणित

5. महाराष्ट्रातील असलेले 'सय्यद मोहम्मद' कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत ?

A. छत्तीसगड
B. झारखंड
C. त्रिपुरा
D. राजस्थान

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. झारखंड

6. 2011 मध्ये गांधीजींच्या 'सेवाग्राम आश्रमाला ' किती वर्षे पूर्ण झाली ?

A. 60 वर्षे
B. 75 वर्षे
C. 90 वर्षे
D. 100 वर्षे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. 75 वर्षे

7. 2012 चा शांततेचे 'नोबेल ' पारितोषिक कोणाला जाहीर झाले आहे ?

A. आशियान
B. युरोपीय युनियन
C. मो यान
D. बराक ओबामा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. युरोपीय युनियन

8. इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे किमान वय किती असावे लागते ?

A. 55 वर्षे
B. 60 वर्षे
C. 65 वर्षे
D. 70 वर्षे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 65 वर्षे

9. संख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती ?

A. भिल्ल
B. संथाल
C. वारली
D. कोरकू

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. संथाल

10.पेट्रोलियम उत्पादक देशांची संघटना कोणती ?

A. OCED
B. OPEC
C. IBSA
D. NATO

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. OPEC


Read More »

प्रश्नमंजुषा -299


चालू घडामोडी विशेष-14
STI Mains Special-27

1. 2010-11 चा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्काराचा पहिला क्रमांक कोणी पटकावला?

A. मुंबई महानगरपालीका
B. पिंपरी चिंचवड महानगरपालीका
C. नांदेड-वाघाळा महानगरपालीका
D. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय
2. 'नॅन्सी पॉवेल' कोण आहेत?

A. युनिसेफच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
B. अमेरीकेच्या परराष्ट्रमंत्री
C. 'युएन वुमेन' च्या पहिल्या महासंचालक
D. अमेरीकेच्या भारतातील राजदूत

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. अमेरीकेच्या भारतातील राजदूत
3. भारतीय सेनादलाचे सर्वोच्च सरसेनापती कोण आहेत?

A. ले. ज. विक्रम सिंग
B. ए. के. अँथोनी
C. मनमोहन सिंग
D. प्रणव मुखर्जी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. प्रणव मुखर्जी
4. गुगल ने बाजारात आणलेल्या 'टॅबलेट' चे नाव काय?

A. आकाश
B. नेक़्सेस-7
C. गुगल आय
D. अॅपल आयफोन-5

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. नेक़्सेस-7
5. 'रिवोल्यूशन 2020-लव्ह, करप्शन, एम्बिशन' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A. हर्षा भोगले
B. अँड्रयु फ्लिटाँफ
C. शशी थरूर
D. चेतन भगत

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. चेतन भगत
6. '19 व्या आंतरराष्ट्रीय एचआयवी - एड्स संमेलना' संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?

A. सदर संमेलन 22 जुलै 2012 ला अमेरीकेतील वॉशींग्टन मध्ये पार पडले.
B. या वर्षीचे घोषवाक्य होते- 'टर्निंग द टाइड'
C. सदर संमेलन 1990 नंतर पहिल्यांदाच अमेरीकेत झाले.
D. वरील सर्व विधाने सत्य आहेत.

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. वरील सर्व विधाने सत्य आहेत.
7. 'राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्काराच्या निवड समिती' चे अध्यक्षपद कोणाकडे आहे?

A. धनराज पिल्ले
B. राजवर्धन सिंग राठोड
C. लिएंडर पेस
D. विश्वनाथन आनंद

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. राजवर्धन सिंग राठोड
8. 'प्रवासी भारतीय भवन' कोणत्या शहरात तयार होणार आहे?

A. जयपूर
B. नवी दिल्ली
C. मुंबई
D. हैदराबाद

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. जयपूर
9. खालीलपैकी कोणत्या देशात 'भोजपुरी' भाषेला कायदेशीर प्रशासकीय भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे?

A. श्रीलंका
B. कंबोडीया
C. नेपाळ
D. मॉरीशस

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. मॉरीशस
10. 'आशियाई विकास बँके' च्या अहवालानुसार 2012-13 वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेची वृद्धी किती दराने होणे अपेक्षित आहे?

A. 8.5%
B. 9.5%
C. 7%
D. 7.5%

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. 7.5%
Read More »

प्रश्नमंजुषा -298


चालू घडामोडी विशेष-13
STI Mains Special-26

1.'अग्नि-V' ह्या भारताच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे 'व्हीलर बेटांवरून' सफल परीक्षण केव्हा करण्यात आले ?

A. 17 एप्रिल 2012
B. 18 एप्रिल 2012
C. 19 एप्रिल 2012
D. 20 एप्रिल 2012

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 19 एप्रिल 2012

2. 2012 मध्ये पार पडलेल्या भारत आणि अमेरिकेच्या नौदलांचा संयुक्त आरमारी सरावाला कोणत्या नावाने संबोधले जाते ?

A. ऑपरेशन मलबार
B. ऑपरेशन सुरक्षा
C. ऑपरेशन विराट
D. ऑपरेशन ओडोसी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. ऑपरेशन मलबार

3. 'शिक्षणाचा मुलभूत हक्क कायदा -2009(Right to Education Act -2009)' अन्वये सरकारी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये किती टक्के निशुल्क जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत ?

A. 20%
B. 25%
C. 30%
D. 33%

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. 25%

4. अलीकडेच पाकिस्तानातील एका शहरातील शादमान चौकाचे भगतसिंग चौक असे नामकरण केले गेले. हे शहर कोणते ?

A. इस्लामाबाद
B. लाहोर
C. पेशावर
D. हैदराबाद

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. लाहोर

5. 'Children in India 2012- A statistical Appraisal( भारतातील बालके - एक सांख्यकीय परीक्षण 2012)' ह्या अहवालात कोणत्या राज्यात बालकांवर सर्वाधिक अत्याचाराच्या घटना घडल्या असा उल्लेख आहे ?

A. महाराष्ट्र
B. उत्तरप्रदेश
C. बिहार
D. राजस्थान

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. उत्तरप्रदेश

6. चीनने 10 लक्ष डॉलरची (1 मिलियन डॉलर) देणगी भारतातील कोणत्या विद्यापीठाला दिली ?

A. आय.आय.एम.अहमदाबाद
B. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली
C. नालंदा विद्यापीठ
D. मुंबई विद्यापीठ

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. नालंदा विद्यापीठ

7. रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या वर्षी नोबेल परितोषिकाने गौरविण्यात आले ?

A. 1913
B. 1926
C. 1938
D. 1946

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 1913

8. ऑस्कर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ?

A. भानू अथय्या
B. सत्यजित राय
C. अमिताभ बच्चन
D. ए.आर.रेहमान

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. भानू अथय्या

9. '19 वी आंतरराष्ट्रीय एचआयव्ही -एड्स संमेलन' अमेरिकेतील कोणत्या शहरात आयोजित केले गेले?

A. वॉशिंग्टन
B. न्यूयॉर्क
C. न्यू जर्सी
D. शिकागो

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. वॉशिंग्टन

10. 'स्वराज' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A. अरविंद केजरीवाल
B. किरण बेदी
C. आशुतोष गोवारीकर
D. शाहरूख खान

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. अरविंद केजरीवाल


Read More »

प्रश्नमंजुषा -297


STI Mains Special-25

1. शुद्धलेखनदृष्टया अचूक शब्द ओळखा .

A. भ्रष्टाचार
B. भ्रश्टाचार
C. भ्रस्टाचार
D. भ्रष्ट्राचार

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. भ्रष्टाचार
2. शुद्धलेखनदृष्टया अचूक शब्द ओळखा.

A. सप्तषृंगी
B. साप्तषुंगी
C. सप्तश्रृंगी
D. सप्तशृंगी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. सप्तशृंगी
3. शुद्धलेखनदृष्टया अचूक शब्द ओळखा.

A. प्रात्यक्षिक
B. प्रत्यक्षीक
C. प्रात्यक्षीक
D. प्रत्याक्षिक

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. प्रात्यक्षिक
4. मग -- या शब्दास समानार्थी शब्द ओळखा .

A. नंतर
B. मापन
C. वेळ
D. अगोदर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. नंतर
5. वीट -- या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

A. तिटकारा
B. तिरस्कार
C. कंटाळा
D. सिमेंट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. कंटाळा
6. मधूर -- या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

A. नाव
B. गोड
C. कडू
D. निर्मळ

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. गोड
7. मराठीत एकूण किती वर्ण आहेत ?
A. 36
B. 48
C. 42
D. 12

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. 48
8. मराठीत एकूण किती स्वर आहेत ?

A. 12
B. 2
C. 34
D. 48

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 12
9. मराठीत एकूण किती स्वर स्वरादी आहेत ?

A. 12
B. 2
C. 34
D. 48

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. 2
10. मराठीत एकूण व्यंजने किंवा स्वरान्त स्वरादी किती आहेत ?

A. 12
B. 2
C. 34
D. 48

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 34

Read More »

प्रश्नमंजुषा -296


चालू घडामोडी विशेष-12
STI Mains Special-24

1. दुसरे अखिल भारतीय महिला लोककला संमेलन 22 व 23 ऑक्टोबर 2012 रोजी कुठे होणे नियोजीत आहे?

A. मुंबई
B. पुणे
C. रत्नागिरी
D. औरंगाबाद

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. मुंबई
स्पष्टीकरण : सदर संमेलन 22 व 23 ऑक्टोबर रोजी 'रविंद्र नाट्यमंदीर, प्रभादेवी, मुंबई' येथे होणे नियोजीत आहे. या संमेलनासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने पुढाकार घेतला आहे.
2. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी क्लाईव्ह लॉईड यांच्या जागी कोणाची नेमणूक केली आहे ?

A. शेन वॉर्न
B. अनिल कुंबळे
C. नासीर हुसेन
D. जॉन्टी रोड्स

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. अनिल कुंबळे
3. 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' केव्हा साजरा केला गेला ?

A. 2 ऑक्टोबर
B. 5 ऑक्टोबर
C. 8 ऑक्टोबर
D. 10 ऑक्टोबर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. 10 ऑक्टोबर
स्पष्टीकरण : जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने 1992 पासून सदर दिवस साजरा करण्यास सुरुवात केली .
4. केजरीवाल यांनी रॉबर्ट वढेरां संदर्भात केलेल्या आरोपां संदर्भात कोणत्या कंपनीचा उल्लेख केला आहे ?

A. टाटा टेक्नॉलॉजीस्
B. मारुती मोटर्स
C. डी एल एफ
D. अंबुजा सिमेंट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. डी एल एफ
5. पुरुष टी-20 चा क्रिकेट विश्वचषक कोणत्या संघाने या वर्षी (2012) जिंकला?

A. वेस्ट इंडीज
B. श्रीलंका
C. भारत
D. ऑस्ट्रेलिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. वेस्ट इंडीज
6. श्रीलंकेत झालेल्या आयसीसी टेवन्टी-20 क्रिकेटच्या (2012) पुरुषांमधील अंतिम सामना कोणत्या संघात कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियम वर खेळला गेला ?

A. वेस्ट इंडीज-श्रीलंका
B. वेस्ट इंडीज-भारत
C. वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलिया
D. वेस्ट इंडीज-द.आफ्रीका

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. वेस्ट इंडीज-श्रीलंका
7. 2012 मधील टी - 20 जगज्जेता पुरुष संघाचा विजेता कप्तान कोण ?

A. ख्रिस गेल
B. डेरॅन सॅमी
C. शिवनारायण चंदपॉल
D. मार्लेन सॅम्युएल

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. डेरॅन सॅमी
8. 'जागतिक मानसिक आरोग्य 2012' ची मध्यवर्ती संकल्पना (theme) काय होती?

A. निराशा : एक जागतिक समस्या (Depression: A Global Crisis)
B. जोरदार प्रयत्न : मानसिक आरोग्यावर गुंतवणूक (The Great Push : Investing in Mental Push)
C. प्राथमिक काळजीत मानसिक आरोग्य (Mental Health in Primary Care : Enhancing treatment and Promoting mental Health)
D. यापैकी नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. निराशा : एक जागतिक समस्या (Depression: A Global Crisis)
स्पष्टीकरण :पर्याय (A) 2012, (B) 2011, (C) 2010
9. 'राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान' महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे ?

A. सर्व 35
B. 33
C. 10
D. 2

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 10
स्पष्टीकरण : I) ठाणे, II) रत्नागिरी, III )नंदूरबार, IV) सोलापूर,V) जालना, VI) यवतमाळ, VII) उस्मानाबाद, VIII)वर्धा, IX) गडचिरोली, X) गोंदिया या जिल्ह्यात ती राबविली जात आहे.
10. दादासाहेब फाळके चित्रनगरी कोठे आहे?

A. मुंबई
B. कोल्हापूर
C. नाशिक
D. औरंगाबाद

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. मुंबई

Read More »