Friday, October 19, 2012

प्रश्नमंजुषा -305


चालू घडामोडी विशेष-20
STI Mains Special-33

1. 12 व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आहे ?

A. 2009-2014
B. 2010-2015
C. 2011-2016
D. 2012-2017

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


D. 2012-2017
2. 12 व्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा नियोजन आयोगाने कधी स्वीकारला ?

A. 15 ऑगस्ट 2012
B. 15 सप्टेंबर 2012
C. 15 ऑक्टोबर 2012
D. अद्याप स्वीकारलेला नाही.

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


B. 15 सप्टेंबर 2012
3. 12 व्या पंचवार्षिक योजनेत योजना कालावधीत प्रतिवर्षी किती टक्के विकास दर अपेक्षित आहे ?

A. 7%
B. 7.20%
C. 8%
D. 8.20%

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


D. 8.20%
4. विश्व व्यापार संघटने(WTO) ची सध्याची सदस्यसंख्या किती आहे ?

A. 155
B. 156
C. 157
D. 158

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


C. 157
5. WTO चे 156 वे आणि 157 वे सदस्य राष्ट्र अनुक्रमे कोणते आहेत ?

A. भारत, रशिया
B. रशिया, वनुआतू (Vanuatu)
C. वनुआतू (Vanuatu), रशिया
D. चीन, रशिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


B. रशिया, वनुआतू (Vanuatu)
स्पष्टीकरण : 22 ऑगस्ट 2012 रोजी रशिया WTO चा 156 वा सदस्य देश बनला तर 24 ऑगस्ट 2012 रोजी वनुआतू (Vanuatu) 157 वे सदस्य राष्ट्र ठरले.
6.'विकिलीक्स' चे संस्थापक 'ज्युलियन असांजे' यांना स्वतःच्या दूतावासात कोणत्या देशाने 'राजकीय आश्रय' दिला आहे ?

A. भारत
B. ब्रिटन
C. इक्वोडोर
D. कोलंबिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


C. इक्वोडोर
स्पष्टीकरण : ब्रिटनमधील 'इक्वोडोर' च्या राजकीय दूतावासात असांजे यांनी आश्रय घेतला आहे.
7. दर तीन वर्षांनी होणारे 'नाम'(अलिप्ततावादी) राष्ट्रांचे शिखर संमेलन 2012 मध्ये कोठे पार पडले ?

A. नवी दिल्ली, भारत
B. तेहरान, इराण
C. मनिला, फिलीपाईन्स
D. इस्लामाबाद, पाकिस्तान

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


B. तेहरान, इराण
8. 'सहज ग्रोवर' हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ?

A. बॅडमिंटन
B. लॉन टेनिस
C. बुद्धिबळ
D. क्रिकेट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


C. बुद्धिबळ
स्पष्टीकरण : सहज ग्रोवर भारताचा एकोणतिसावा ग्रँडमास्टर आहे.
9. पोप बेनेडिक्ट-सोळावे यांनी नुकताच कोणत्या भाषेचा समावेश भक्तांना अनुदेशून देणार्‍या भाषणांसाठी केला ?

A. अरबी
B. फारसी
C. फ्रेंच
D. स्पॅनिश

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


A. अरबी
10. 2012 चे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झाले आहे ?

A. आशियान
B. सार्क
C. इब्सा
D. युरोपियन युनियन

उत्तरासाठी येथे क्लिक करा.


D. युरोपियन युनियन