Friday, October 19, 2012

प्रश्नमंजुषा -304


चालू घडामोडी विशेष-19
STI Mains Special-32

1. ऑगस्ट 2012 मध्ये ए.के.हंगल यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

A. साहित्य
B. पत्रकारिता
C. समाजसेवा
D. चित्रपट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. चित्रपट
2. 'राष्ट्रीय पोषण आठवडा' कधी साजरा केला गेला ?

A. 1 ते 7 जुलै
B. 1 ते 7 ऑगस्ट
C. 1 ते 7 सप्टेंबर
D. 1 ते 7 ऑक्टोबर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 1 ते 7 सप्टेंबर
3. 2012 चा राष्ट्रीय युवक महोत्सव कोठे पार पडला ?

A. मुंबई
B. नवी दिल्ली
C. उदयपूर, राजस्थान
D. मंगलोर, कर्नाटक

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. उदयपूर, राजस्थान
स्पष्टीकरण: 2011 चा 'राष्ट्रीय युवक महोत्सव'(National Youth Festival) उदयपूर, राजस्थान येथे पार पडला.
4. 2013 चा 'राष्ट्रीय युवक महोत्सव' कोठे होणे नियोजित आहे ?

A. मुंबई, महाराष्ट्र
B. पाटणा, बिहार
C. भोपाळ, मध्यप्रदेश
D. चंदिगढ

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. पाटणा, बिहार
5. राष्ट्रीय युवक दिवस कोणाच्या जयंती दिवशी व कधी साजरा केला जातो ?

A. नेताजी सुभाषचंद्र बोस, 23 जानेवारी
B. स्वामी विवेकानंद, 12 जानेवारी
C. राजीव गांधी, 20 ऑगस्ट
D. पंडीत नेहरू, 14 नोव्हेंबर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. स्वामी विवेकानंद, 12 जानेवारी
6. अमेरिकेच्या 45 व्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार कोण आहेत ?

A. मिट रोमनी
B. बराक ओबामा
C. हिलरी क्लिंटन
D. बॉबी जिंदाल

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. बराक ओबामा
7. 6 नोव्हेंबर 2012 रोजी होणार्‍या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणूकीसाठी 'मिट रोमनी '(Mitt Romney) हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत . ते अमेरिकेतील कोणत्या राज्याचे भूतपूर्व राज्यपाल (Governor) होते ?

A. कॅलिफोर्निया
B. मेसाचुसेट्स
C. व्हर्जिनिया
D. उत्तर कॅरोलिना

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. मेसाचुसेट्स
8. नाबार्डचे विद्यमान चेअरमन कोण आहेत ?

A. प्रकाश बक्षी
B. उमेशचंद्र सरंगी
C. ओ.पी.भट
D. डी.सुब्बाराव

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. प्रकाश बक्षी
9. भारत सरकारच्या अलीकडील निणर्यानुसार केंद्राकडून प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी किती एल.पी.जी.गस सिलेंडर अनुदानित(subsidies) कोट्यातून दिले जातील?

A. 3
B. 6
C. 9
D. 12

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. 6
10. सप्टेंबर 2012 मध्ये 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया' ने भारतातील परकीय ॠणासंदर्भात India's External Debt:A Status Report 2011-12 ह्या शीर्षकाखाली अहवाल प्रकाशित केला आहे.सदर अहवालानुसार 2011-12 ह्या वित्तीय वर्षाअखेर म्हणजे मार्च 2012 अखेर भारतावरील एकूण परकीय कर्ज किती होते?

A. 345.8 अब्ज डॉलर
B. 4000 अब्ज डॉलर
C. 2000 अब्ज डॉलर
D. 200 अब्ज डॉलर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 345.8 अब्ज डॉलर