Friday, October 12, 2012

प्रश्नमंजुषा -294शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान -1

1. भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत ?

A. प्रतिभाताई पाटील
B. प्रणव मुखर्जी
C. ए.पी.जे.अब्दुल कलाम
D. हमीद अन्सारी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B.प्रणव मुखर्जी
2. 2012 च्या ऑलंम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या ?

A. मॉस्को (रशिया)
B. बिजींग (चीन)
C. लंडन (इग्लंड )
D. अथेन्स

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. लंडन (इग्लंड)
3. महाराष्ट्राची हिवाळी राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?

A. मुंबई
B. नागपूर
C. औरंगाबाद
D. कोल्हापूर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. नागपूर
4. महाराष्ट्रात सध्या ______ जिल्हा परीषदा आहेत.

A. 35
B. 34
C. 33
D. 31

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 33
5. 'अखिलेश यादव' हे तरूण मुख्यमंत्री कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहेत ?

A. बिहार
B. झारखंड
C. उत्तरप्रदेश
D. उत्तराखंड

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. उत्तरप्रदेश
6. जगातील सर्वात लहान देश (क्षेत्रफळाच्या दृष्टीने) कोणता आहे ?

A. व्हॅटीकन सिटी
B. मालदीव
C. मॉरीशस
D. श्रीलंका

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. व्हॅटीकन सिटी
7. लिखीत राज्यघटनेची निर्मीती करणारा जगातील पहिला देश कोणता ?

A. इंग्लंड
B. ऑस्ट्रेलिया
C. अमेरीका
D. भारत

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. अमेरीका
8. 'क्रेमलिन' हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय स्मारक आहे ?

A. रशिया
B. अमेरीका
C. जर्मनी
D. चीन

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. रशिया
9. भारतीय संसदेला 13 मे 2012 रोजी किती वर्षे पूर्ण झाली ?

A. 60 वर्षे
B. 55 वर्षे
C. 50 वर्षे
D. 45 वर्षे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 60 वर्षे
10. खालीलपैकी कोणत्या राज्याला स्वतःची राज्यघटना आहे ?

A. मणीपूर
B. दिल्ली
C. जम्मू आणि काश्मीर
D. यापैकी नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. जम्मू आणि काश्मीर