Wednesday, May 30, 2012

प्रश्नमंजुषा -257

1. 2012 च्या भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी कोण होते ?

A. थायलंडच्या पंतप्रधान यिंगलिक शिनावात्रा
B. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुसिलो बंबांग युधोयोनो
C. दक्षिण कोरीयाचे अध्यक्ष ली म्युंग बाक
D. त्रिनिवाद व टोबॅगोच्या पंतप्रधान कमलाप्रसाद बिस्सेसर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. थायलंडच्या पंतप्रधान यिंगलिक शिनावात्रा

2. ब्याण्णवावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2012 मध्ये कोठे पार पडले ?

A. रत्‍नागिरी
B. सांगली
C. पुणे
D. संगमनेर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. सांगली

3. 2010 चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला बहाल करण्यात आला ?

A. गगन नारंग
B. साइना नेहवाल
C. मेरी कोम
D. विजेंदरसिंग

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. साइना नेहवाल

4. सचिन तेंडूलकरने 'शतकांचे शतक' कोणत्या देशात पूर्ण केले ?

A. द. आफ्रीका
B. बांगलादेश
C. श्रीलंका
D. ऑस्ट्रेलिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. बांगलादेश

5. सचिनचे शतकांचे शतक कोणत्या स्पर्धेदरम्यान पूर्ण झाले ?

A. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा
B. आशियाई क्रिकेट स्पर्धा
C. चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धा
D. भारत-बांगलादेश एकदिवसीय साखळी सामने स्पर्धा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. आशियाई क्रिकेट स्पर्धा

6. केंद्र सरकारने भारतातील विद्यार्ध्यांसाठी स्वस्त दरात उपलब्ध केलेल्या टॅबलेट संगणकाचे नाव काय आहे ?

A. अवकाश
B. आकाश
C. गगन
D. अंतराळ

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. आकाश

7. कोयना नदीवरील शिवसागर जलाशयात दुसरे लेक टॅपिंग केव्हा करण्यात आले ?

A. 25 नोव्हेंबर 2011
B. 25 जानेवारी 2012
C. 25 एप्रिल 2012
D. 25 मे 2012

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. 25 एप्रिल 2012

8. 'ती आणि मी' हे कोणाचे आत्मचरित्रपर कथन आहे ?

A. डॉ. नारायणमूर्ती
B. शशी थरूर
C. डॉ. अभय बंग
D. भंवरलाल जैन

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. भंवरलाल जैन

9. प्रसिध्द उद्योगपती विजय मल्ल्या हे _______ या विमान कंपनीचे चेअरमन आहेत ?

A. एअर डेक्कन
B. जेट एअरवेज
C. किंगफिशर एअरलाईन्स
D. स्पाईसजेट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. किंगफिशर एअरलाईन्स

10. मॅगसेसे पुरस्कार कोणता देश देतो ?

A. अमेरीका
B. भारत
C. फिलिपाईन्स
D. इंडोनेशिया

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. फिलिपाईन्स