Wednesday, February 1, 2012

प्रश्नमंजुषा -192


1. महाराष्ट्राच्या पूर्वेस __________ राज्य आहे.

A. उत्तरप्रदेश
B. छत्तीसगड
C. गुजरात
D. गोवा

Click for answer 
B. छत्तीसगड

2.महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे विभाजन होवून _________ जिल्हा अस्तित्वात आला.

A. नंदुरबार
B. वाशिम
C. गोंदिया
D. हिंगोली

Click for answer 
C. गोंदिया

3. नागपूर आणि अमरावती विभाग _________ या नावाने ओळखला जातो.

A. मराठवाडा
B. खानदेश
C. मावळ
D. विदर्भ किंवा वर्‍हाड

Click for answer 
D. विदर्भ किंवा वर्‍हाड

4. कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सुमारे ________ कि.मी.आहे.

A. 720
B. 700
C. 750
D. 800

Click for answer 
A. 720

5. कोकणच्या दक्षिण सरहद्दीलगत ___________ खाडी आहे.

A. वसई
B. तेरेखोल
C. दाभोळ
D. विजयदुर्ग

Click for answer 
B. तेरेखोल

6. _____________ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे.

A. गोदावरी
B. पूर्णा
C. भीमा
D. प्रवरा

Click for answer 
C. भीमा

7. मुंबई-नाशिक हा रेल्वेमार्ग __________ घाटातून जातो .

A. थळघाट
B. बोरघाट
C. आंबोली घाट
D. कुंभार्ली घाट

Click for answer 
A. थळघाट

8. भीमा नदिच्या खोर्‍यात दक्षिणेकडे ___________ ही डोंगर रांग आहे.

A. सातमाळा-अजिंठा
B. हरिश्‍चंद्र-बालाघाट
C. एलोरा डोंगर
D. शंभू महादेव

Click for answer 
D. शंभू महादेव

9. महाराष्ट्र दख्खन पठाराची पूर्व-पश्चिम लांबी _________कि.मी.आहे.

A. 750
B. 720
C. 700
D. 780

Click for answer 
A. 750

10. सातपुडा पर्वत रांगेमुळे __________ नद्यांचे खोरे अलग झालेले आहे.

A. कृष्णा व भीमा
B. कोयना व वारणा
C. नर्मदा व तापी
D. मुळा व प्रवरा

Click for answer 
C. नर्मदा व तापी